श्री विठ्ठल : २० लाख टन गाळप करेल : आमदार पाटील
श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर पूजन संपन्न पंढरपूरसर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याची सुत्रे आमच्याकडे सोपविलेली आहेत. तेंव्हापासून ज्या ज्या वेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून, यापुढेही…